Surprise Me!

ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर डोणगावकर स्पष्टच बोलले.. Vidhanparishad Election | Sambhajinagar

2026-06-05 45 Dailymotion

निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता त्याचवेळी आपण एक पर्यायी उमेदवार तयार ठेवा अशी विनंती अंबादास दानवे यांना केली होती. आता पक्षाकडे विनंती करूनच अर्ज मागे घेतला अशी माहिती देवयानी डोनगावकरांचे पती कृष्णा डोनगावकरांनी दिली. आपल्यावर दबाव टाकण्यासाठी भाजपने नोटीस पाठवल्याचा दावाही त्यांनी केला. देवयानी डोनगावकर या छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने त्या ठिकाणी मविआला अपक्षाला पाठिंबा द्यावा लागला आहे.

#vidhanparishadelection2026 #shivsenaubt #devayanidonigaonkar #Lokmat #LokmatChhatrapatiSambhajinagar #ChhatrapatiSambhajinagar #Sambhajinagar #Lokmat #SambhajinagarNews #Aurangabad #MaharashtraNews #MarathiNews #LokmatNews #Marathwada #BreakingNews #SmartCitySambhajinagar

काही खास टिप्स: